पुण्यातील ठिकाण आेळखा बर ?
लावा डोके......
1) 🐈 ℹ
2) 🎶🎼🚪
3) ✈ 🆖🏨🌆
4) 🐊🅿〰
5) 🐯🍬
6) 💐🌻🌼🆖🌆
7) 🚱📴🅿
8) 🏊 🚪
9) 🚗🚕♈🆖
10) ✂®J
11) 🏇🏇🏇 K 🆘
12) 🌄🌅🚇➖D
13) ⭐❌K
14) 🌞♈ R🅿T
15) 🌜D♓W🅰
16) 🐭 Dℹ
17) 🍐🚪
18) 🔴🏰L🅰
19) 🐇🐇ℹ🆖🌆
20) 👣👣♏♈Tℹ
21) 💰💶 K♈Dℹ
डोक वापरा व शोधा पुण्यातील ठिकाण व रस्ते
आजचा time-pass
ReplyDeleteखाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा ।
१ बाग आहे पण फुले नाहीत
२ वहात्या पाण्याचा थांबा
३ सांगायला दगड पण आहे गाव
४ थकल्या भागल्यांची वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
७ आडवी तिडवी वस्ती
८ लहान पाखरू ढेरी मोठी
९ फाॅरेनची गल्ली
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
१२ मिठाई वाला हनुमान
१३ बेवडा ब्रीज
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
१५ हार आहे तोही दगडाचा
१६ याचे थालीपीठ होत नाही
१७ नकार देणारी पेठ
१८ नमुनेदार वसाहत
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
२२ गिळंकृत करणारे मास्तर
२३ सगळे इथे एेटीत
२४ सुगंधित नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
1 tulashibag
Delete2. nalstop
3. pashan
4. Vishrantwadi
5.
6.Nana wada
7. Wakde wadi
8.
9. hong kong lane
10. Mahatma society
11. Dhankwadi
12. Jilbya maruti
13. Daruwala pool
14. shanipar
15. Khadak maal
16.
17. Nana peth
18. Model colony
19. Motibag
20. Kasarwadi
21. ghorpadi
22. Hadapsar
23. sadashiv peth
24. Chandan nagar
25. Magarpatta
5 Sahkar Nagar ,16 Pune Vidhyapith,8 Chimnya Ganpati
Deleteआजचा time-pass
ReplyDeleteखाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा ।
१ बाग आहे पण फुले नाहीत *हिराबाग*
२ वहात्या पाण्याचा थांबा *नळस्टाॕप*
३ सांगायला दगड पण आहे गाव *पाषाण*
४ थकल्या भागल्यांची वाडी *विश्रांतवाडी*
५ मदतीचा हात पुढे करणारे *सहकारनगर*
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको *नानावाडा*
७ आडवी तिडवी वस्ती *वाकडेवाडी*
८ लहान पाखरू ढेरी मोठी *चिमण्या गणपती*
९ फाॅरेनची गल्ली *हाँगकाँग लेन*
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती *लोकमान्यनगर*
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली *धनकवडी*
१२ मिठाई वाला हनुमान *जिलब्या मारुती*
१३ बेवडा ब्रीज *दारुवाला पूल*
१४ पिडाकारी दैवताचा ओटा *शनिपार*
१५ हार आहे तोही दगडाचा *खडकमाळ आळी*
१६ याचे थालीपीठ होत नाही *विद्यापीठ*
१७ नकार देणारी पेठ *नानापेठ*
१८ नमुनेदार वसाहत *माॕडेल काॕलनी*
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत *तुळशीबाग*
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? *कासारवाडी*
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली *घोरपडी पेठ*
२२ गिळंकृत करणारे मास्तर *हडपसर*
२३ सगळे इथे एेटीत *माॕडेल काॕलनी*
२४ सुगंधित नगर *फुलेनगर*
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय! *मगरपट्टा*